भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नाविन्यपूर्ण आणि समाजोपायोगी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी साजरा होत असून या अंतर्गत भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा चे आयोजन शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले. सदर स्पर्धेचा विषय M.Sc. Pre-entrance Exam Practice "CHEMISTRY competition-2021" असून महाराष्ट्र राज्यातून एकूण 576 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सदर परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे सर, यांचे मार्गदर्शन मिळाले.
No comments:
Post a Comment