Friday, August 23, 2024

अभिनंदन..

श्री. प्रताप राजाराम शिंदे (माजी विद्यार्थी रसायनशास्त्र-२०१२ बॅच) यांची डेंटल आसिस्टंट (आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन) या पदावर निवड झालेबद्दल प्र. प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन!